नोंदणी व मुद्रांक विभागात नोकरीची संधी | UNIFIEDARTICLE
एकूण २८४ शिपाई जागांची भरती होणार आहे. महाराष्ट्रातील दहावी पास युवकांना ही एक चांगली संधी आहे. सरकारी काम मिळविण्याचा .
इच्छुक आणि पात्र उमेदवार 22 एप्रिल 2025 ते 10 मे 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
शिपाई जागांची भरती होणार आहे
२८४ जागा .
परीक्षा शंभर प्रश्नांची असून एकूण २०० गुणांची आहे. मराठी २५ प्रश्न ,इंग्रजी २५ प्रश्न , सामान्य द्यान २५ प्रश्न, बुद्धिमत्ता / अंकगणित २५ प्रश्न
अर्ज करायची लिंक इथे क्लिक करा
अधिक महितीसाठी IGR महाराष्ट्र पोर्टल ला भेट द्या
OFFICIAL LINK OF IGRMAHARASHTRA
पगार :
- ₹१५,००० पासून ₹४७,६००/-
अधिक माहिती
नाव | माहिती |
---|---|
वय मर्यादा | किमान १८ |
शिक्षण | किमान दहावी |
पगार | ₹१५,००० पासून ₹४७,६०० |
वय मर्यादा कमाल | ३८ |
Conclusion:
सरकारी काम मिळविण्याचा चांगली संधी आहे. एकूण २८४ शिपाई जागांची भरती होणार आहे
Comments
Post a Comment